Sakal Podcast : परभणीत विजयाचा गुलाल कोण उधळणार? ते विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा ठरतोय ‘स्टार कॅम्पेनर’

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

कोविड योद्ध्यांना भरपाई नाकारणाऱ्या राज्य सरकारवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेत.... तसंच परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूक विजयाचा गुलाल कोण उधळू शकतं? याचा आढावा आपण घेणारोत.... यासोबतच... आज मुंबई अन् पंजाब हे संघ आयपीएलमध्ये एकमेकांशी भिडणार... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) कोविड योद्ध्यांना भरपाई नाकारली, उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे

२) परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) आज मुंबईची पंजाबशी लढत (ऑडिओ)

४) भारताची लोकसंख्या पोहचली १४४ कोटींवर

५) निवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

६) आयपीएल सामन्याच्या तिकीटाची किंमत कशी ठरते?

७) विदर्भ, मराठवाड्यात गोविंदा ठरतोय ‘स्टार कॅम्पेनर’

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

------------------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com