Sakal Podcast : एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल ते राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून कधी?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा... सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पतंप्रधान पदाची शपथ घेणारेत.... यासाठी मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा देखील केलाय..... यासोबतच राज्यातील उर्वरीत भागात मॉन्सून कधी बरसणार याचा अढावा देखील आपण घेणारोत.... तसंच लोकसभा निवडणुका संपताच दिल्लीत आम आदमी पक्ष अन् काँग्रेस यांच्यातील आघाडीही संपुष्टात आलीय... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) नरेंद्र मोदी रविवारी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

२) राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून कधी?

३) एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल

४) दिल्लीत आप- कॉंग्रेसची मैत्री संपुष्टात

५) लोकसभा निवडणुकीत जिंकले हे Gen-Z उमेदवार

६) सौरभसमोर आता रोहित-विराटचे आव्हान (ऑडिओ)

७) अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चे शूटिंग रखडले

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com