Sakal Podcast : एकनाथ खडसेंची घरवापसी निश्चित ते मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
sakal podcast
sakal podcastE sakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परतणारेत.... त्यांनी स्वतः याबद्दलच माहिती दिलीय.... यासोबतच आज होणाऱ्या डबल हेडर सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार असून फॉर्मात आलेल्या लखनौचा गुजरातशी सामना होणारेय..... या बातम्यांसोबतच.... दिल्लीती मुलांच्या तस्करी रॅकेटचा सीबीआयने पर्दाफाश केलाय....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) मी बांधलेल घर आहे त्याच भाजपमध्ये माझ्या घरी जातोय!

२) रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) आज लखनौचा गुजरातशी तर मुंबईचा दिल्लीविरुद्ध सामना (ऑडिओ)

४) रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

५) दिल्लीत मुलांच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; सात जण अटकेत

६) ब्रेकअपमधून सावरण्यासाठी मिळणार एक आठवड्याची सुट्टी; 'या' कंपनीने आणली नवी पॉलिसी

७) ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी; वीकेंडला पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

------------------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com