Sakal Podcast : सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार? ते IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या सांगली मतदारसंघात लोकसभेचं मैदान कोण मारणार, याचं विष्लेषण आज आपण ऐकणरोत..... यासोबतच आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स अन् राजस्थान यांच्यात सामना होणारेय....तसंच हाँगकाँगमध्ये एमडीएच प्रायव्हेट लिमिटेड अन् एव्हरेस्ट फूड प्रोडक्टस लिमिटेडच्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय .....यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत.....

१) पुण्याच्या तरुणीची भारतीय नौदलास गवसणी!

२) सांगलीत लोकसभेचं मैदान कोण मारणार (ऑडिओ)

३) IPLमध्ये मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान

४) मुंबईत हजारपैकी २६ मुलांचा होतोय मृत्यू

५) एमडीएच व एव्हरेस्ट मसाल्यांवर हाँगकाँगमध्ये बंदी

६) मतदारांना मोफत भेटवस्तूंची श्वेतपत्रिका काढा; RBI च्या माजी गव्हर्नरांचं विधान

७) यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही; चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com