Sakal Podcast : ‘एसबीआय’वर न्यायालयाचे पुन्हा ताशेरे ते रोहित अन् पांड्यामध्ये बोलणं नाहीच

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
sakal podcast
sakal podcastE sakal

Latest Marathi News Podcast : निवडणूक रोख्यांबाबत निवडक माहिती देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेत..... तुम्हाला सविस्तर माहिती द्यावीच लागेल अशी कानउघडणी करत सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला २१ मार्चपर्यंतची मुदत दिलीय....राज्यात मद्यप्रेमींना रेस्टॉरंट आणि बारमध्ये दर्जेदार मद्य मिळावं यासाठी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय... या बातम्यांसोबतच.... इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आपल्या अवघ्या चार महिन्यांच्या नातवाला अब्जाधीश बनवलंय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) निवडक माहितीच उघड करून नका; ‘एसबीआय’वर न्यायालयाचे पुन्हा ताशेरे

२) महायुतीतला चौथा पक्ष मनसे? दक्षिण मुंबईची जागा देणार

३) मद्यप्रेमींना मिळणार दर्जेदार मद्य; राज्य उत्पादन शुल्क विभाग परदेशातून मागवणार यंत्र

४) नारायण मूर्तींची नातवाला १५ लाख शेअर्स भेट

५) खते अडकली आचारसंहितेमध्ये; गोणीवरील पंतप्रधानांच्या फोटोने विक्रेत्यांची गोची

६) रोहित अन् पांड्यामध्ये ६३ दिवसांपासून संभाषणच नाही...

७) मराठी चित्रपटात काम करायला तयार पण... आयुष्यमान खुरानाने सांगितली अट

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

--------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com