Sakal Podcast : रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार? ते धनगर समाजाला सुप्रीम कोर्टाचा धक्का

Latest Marathi News Podcasts : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
sakal Podcast
sakal PodcastE sakal

मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयानं धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली.... यासोबतच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड ठरू शकतं याचा आढावा देखील आपण घेणारोत.... तसंच आज आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ हैदराबादशी भिडणारेय.... यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत.....

१) धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

२) रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणेंचं काय होणार? (ऑडिओ)

३) आयपीएलमध्ये आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली (ऑडिओ)

४) मेगा ब्लॉकपासून मुंबईकरांना दिलासा

५) पहिल्या टप्प्यात देशभर ६० टक्के मतदान

६) कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाची पोलिसात तक्रार

७) वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com