esakal | शरद पवार रुग्णालयात दाखल ते केजरीवालांना केंद्र सरकारचा धक्का; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Duparachya_Batamya

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

शरद पवार रुग्णालयात दाखल ते केजरीवालांना केंद्र सरकारचा धक्का; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

१) शरद पवार उपचारासाठी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. वाचा सविस्तर

२) केजरीवालांना धक्का; दिल्ली बिलावर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब

संसदीय समित्यांना टाळून आणि विरोधी पक्षांना न जुमानता एखादं विधेयक राज्यसभेत थेट मंजुरीसाठी आणण्याची ही सलग दुसरी घटना आहे. वाचा सविस्तर

३) मारहाणीत 85 वर्षीय महिलेचा मृत्यू; अमित शहांचे तृणमूलवर गंभीर आरोप

बंगाल की बेटीवरून पोस्टर वॉर सुरु झालं होतं त्या 85 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर

४) महाविकास आघाडीतील बड्या नेत्याने दिली कबुली

सचिन वाझेचा इतिहास आणि रेकॉर्ड पाहता हा अधिकारी आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकेल. मी काही नेत्यांशी याबाबत चर्चा केली होती. त्या नेत्यांची मी नावं सांगणार नाही. वाचा सविस्तर

५) गजराजाचं अनोखं धुलिवंदन; तुम्हालाही आवडेल व्हिडीओ

सध्या धुलिवंदनच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर

६) होळीनंतर 11 कोटी 74 लाख लोकांना मोदी सरकार देणार गिफ्ट; खात्यावर जमा होणार पैसे

केंद्र सरकार होळीनंतर देशात जवळपास 11 कोटी 74 लाख शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे. वाचा सविस्तर

७) गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

२००८ मध्ये झी मराठी वाहिनीवरील 'सा रे ग म प' या गायनस्पर्धेचं विजेतेपद तिने पटकावलं होतं. प्रसिद्ध पार्श्वगायिका होण्यापर्यंतचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. वाचा सविस्तर

८) शरद पवार यांच्यात लढण्याचं बळ आहे : संजय राऊत

देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात जर भेट आणि चर्चा झाली असेल तर त्यात चुकीचं काय? वाचा सविस्तर

९) अमित शाह यांना आम्हीही भेटू शकतो : संजय राऊत

गेल्या काही दिवसात ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राचं नाव काहीसं खराब झालं आहे. वाचा सविस्तर

१०) INDvsENG : निर्णायक सामन्यातील हिरो सॅमच्या संघर्षाची 'अनटोल्ड स्टोरी'

सॅम कुरेनला क्रिकेटचा वारसा लाभलाय. त्याचे वडिल केविन कुरेन हे झिम्बाब्वेचे अष्टपैलू खेळाडू होत. वाचा सविस्तर

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image