आरजी करमधील सामुहिक अत्याचारानंतर कोलकाता पुन्हा हादरलं! रुममध्ये बोलवलं अन्..; लॉ कॉलेजमधील तरुणी वासनेचा बळी ठरली

Kolkata Gangrape Case: कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीसोबत झालेल्या क्रूरतेची घटना हृदयद्रावक होती. आता अशीच एक घटना समोर आली आहे.
Kolkata Gangrape Case
Kolkata Gangrape CaseESakal
Updated on

दक्षिण कोलकाता येथील कसबा परिसरात असलेल्या साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २५ जून रोजी रात्री ७:३० ते १०:५० दरम्यान कॉलेज कॅम्पसमध्ये ही घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरून कसबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com