
Legal Remedy for Broken Marriage Delhi HC Allows Claim Against Partner s Girlfriend Boyfriend
Esakal
संसारात एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक लुडबूड करत असेल आणि यामुळे वैवाहिक जीवनाला धोका पोहोचत असेल तर या प्रकरणी साथीदाराच्या प्रियकर किंवा प्रेयसीवर नुकसान भरपाईचा खटला दाखल करता येऊ शकतो असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिलाय. एका प्रकरणात कोर्टाने समन्स जारी केले होते. पत्नीने पतीच्या कथित प्रेयसीवर आरोप केले होते. त्या आरोपाअंतर्गत एलियएनएशन ऑफ अफेक्शनसाठी ४ कोटींची नुकसान भरपाई मागितली होती.