
News : पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय लष्कराने वायुसेनेच्या मदतीने पाकिस्तानमधील नऊ आतंकवादी तळांचा खात्मा केला. या ऑपरेशनचं नेतृत्व भारतीय सैन्यातील दोन महिला सेनाधिकाऱ्यांनी केलं. या सेनाधिकारी आहेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंह यांनी केलं. भारतातील या स्त्री शक्तीचं सध्या देशभरातून कौतुक होतंय.