Dense fog in Delhi disrupts flight operations,
esakal
दिल्लीत दाट धुक्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन आणि भारताच्या दौऱ्यावर असलेला फुटबॉपटू मेस्सी यांनाही बसला आहे. विशेष म्हणजे या धुक्यामुळे पंतप्रधान मोदी आणि मेस्सी यांची भेट देखील हुकली आहे. मेस्सी दिल्लीत पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर निघाले. त्यामुळे आता दोघांची भेट होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.