

1. 'नासा'चा चंद्रावर वाय-फाय नेटवर्कचा प्लॅन!
2. चिंताजनक... भारतीयांची उंची कमी होतीय!
3. पुण्याच्या ११ वर्षीय लेखकाचं पुस्तक ठरतंय Best Selling Crime Novel
4. ऑस्ट्रेलियाने भारतीय तरुणाला धाडलं मायदेशी
5. NSG कडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी, IAF बेसवर कमांडोज तैनात
6. "राज ठाकरे जाणार अयोध्येला, २३ तारखेला मिळणार सगळी उत्तर"
7. द्रविड यांच्या नियुक्तीची औपचारिकता सुरू
8. कुठं हिमालय, कुठं टेंगूळ राऊतांची प्रतिक्रिया, दरेकरांचा हल्लाबोल
* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे....
नमस्कार....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचे पॉडकास्ट......
भारतीय व्यक्तींबाबत एक महत्वाचं संशोधन आलंय.....त्यातून काही महत्वाचे नित्कर्ष हाती आलेत....त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....पुण्यातल्या अकरा वर्षाच्या लेखकाची कादंबरी सध्या चर्चेत आहे....त्याच्या कादंबरीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे....पुण्यातल्या या नवोदित लेखकाविषयी आपण माहिती घेणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये संजय राऊत आणि प्रवीण दरेकर यांच्यातील वक्तव्यांबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत....
पॉडकास्टला सुरुवात करुयात.....नासानं केलेल्या एका महत्वपूर्ण संशोधनाच्या बातमीनं......
खालील प्लॅटफॉर्मवरही तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता...
gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1
jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_
spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1
audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/
google.com: https://bit.ly/3t9OZP0
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.