esakal | कोण आहे केपी गोसावी? ते LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

कोण आहे केपी गोसावी? ते LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. कोण आहे केपी गोसावी? आर्यनसोबता सेल्फी झाला होता व्हायरल

2. कॉग्रेस डगमगतेय, राजीनामा सत्र थांबता थांबेना...

3. तुमच्या नावानं फेसबूकवर बनावट अकाउंट आहे, कशी कराल तक्रार

4. रसायनशास्त्राचं नोबेल जाहीर, दोन जणांची नावं

5. शेतकऱ्यांना चिरडणारी कार आमची, पण...

6. NCB वर टीका करणाऱ्यांना क्रांती रेडकरचं सडेतोड उत्तर

7. महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ; डिझेल शंभरीजवळ

8. क्रुझवर काहीच मिळाले नाही, NCBची कारवाई खोटी, नवाब मलिकांचा दावा

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळच्या बातम्या.....

काही दिवसांपासून काँग्रेसची अवस्था चिंताग्रस्त होत चालल्याचे दिसुन आले आहे.....देशातील अनेक राज्यांमध्ये त्या पक्षातील अंतर्गत कलह समोर येत आहे....आता केरळमध्ये राजकीय भुकंप झाला आहे....त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये आपण एनसीबीनं केलेली कारवाई खोटी असल्याचा सणसणीत आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलाय....त्याविषयी जाणून घेणार आहोत.....

सुरुवात करुया..... कोण आहे के पी गोस्वामी या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top