

Anti-Paper Leak Bill
esakal
Ashutosh Ranka: लोकसभेत 'अँटी पेपर लीक बिल' मंजूर करण्यात आले. मात्र या विधेयकावर 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रवक्ते आशुतोष रांका यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही या विधेयकातील ज्या तरतुदी वाचल्या आहेत, त्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होत आहे की, सरकारचा संपूर्ण भर पेपर लीक झाल्यानंतर आरोपींना कशी शिक्षा द्यायची यावरच आहे.