Tilak Mauritius : मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण; भारत-मॉरिशस सांस्कृतिक नात्यांना नवी ऊर्मी

मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण; भारत-मॉरिशस सांस्कृतिक नात्यांना नवे बळ, टिळक विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवात द्विपक्षीय मैत्रीचा जागर
Transnational Heritage Slabs: Unveiling Lokmanya Tilak’s Bust at Long Mountain Mauritius

Transnational Heritage Slabs: Unveiling Lokmanya Tilak’s Bust at Long Mountain Mauritius

Sakal

Updated on

पुणे : मॉरिशस येथील लाँग माउंटन भागात लोकमान्य टिळक विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मॉरिशसचे राष्ट्रपती धर्मबीर गोकूल यांच्या हस्ते हिंदी प्रसारणी सभेच्या आवारात हा सोहळा पार पडला. याचवेळी मॉरिशसमधील महाराष्ट्र मंडळाच्या टिळक हॉलमध्येही दुसऱ्या एका अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com