Pradipsinh Vaghela : लोकसभा निवडणुकीपूर्वीच गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यानं दिला राजीनामा

प्रदीपसिंह वाघेला आहेत गुजरात भाजपमधील दुसरे शक्तिशाली नेते
Pradipsin Vaghela Lok Sabha Election
Pradipsin Vaghela Lok Sabha Electionesakal
Updated on
Summary

वाघेला यांची 10 ऑगस्ट 2016 रोजी गुजरात भाजपचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

गुजरात : प्रदीपसिंह वाघेला (Pradipsinh Vaghela) यांनी नुकताच गुजरात भाजपच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तयारीत असलेल्या भाजपला हा मोठा झटका बसला आहे.

प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्यानंतर प्रदीपसिंह वाघेला हे गुजरात भाजपमधील दुसरे शक्तिशाली नेते आहेत. यापूर्वी राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा होती. यामध्ये प्रदीपसिंह वाघेला हे नवीन प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रमुख उमेदवार म्हणून समोर आले.

Pradipsin Vaghela Lok Sabha Election
Eknath Shinde : शिंदेशाही न्यूयॉर्कमध्ये! CM शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो टाईम स्क्वेअरवर झळकला

मात्र, आता त्यांच्या जाण्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राजीनाम्यावर प्रदीप सिंह वाघेला यांनी काही दिवसांत सर्व काही ठीक होईल, असं म्हटलंय. वाघेला यांची 10 ऑगस्ट 2016 रोजी गुजरात भाजपचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Pradipsin Vaghela Lok Sabha Election
Gyanvapi Mosque Survey : 'ज्ञानवापी'त दुसऱ्या दिवसाच्या सर्वेक्षणाला सुरुवात; ASI च्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा, जाणून घ्या काय सापडलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com