Yoga Day : सरकारी नोकरी हवीय? परीक्षा न देता मिळवा योग शिक्षकाची नोकरी; ८ हजार ते २६ हजारांपर्यंत पगार

उत्तर प्रदेशात सध्या 'राष्ट्रीय आयुष अभियान', राज्य आऊटसोर्सिंग व्यवस्था आणि केंद्रीय निवासी शाळांच्या माध्यमातून सरकारी योग शिक्षकांच्या कंत्राटी आणि अर्धवेळ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
yoga teacher career in uttar pradesh

yoga teacher career in uttar pradesh

sakal

Updated on

उत्तर प्रदेशात सध्या 'राष्ट्रीय आयुष अभियान' (NAM), राज्य आऊटसोर्सिंग व्यवस्था आणि केंद्रीय निवासी शाळांच्या माध्यमातून सरकारी योग शिक्षकांच्या (Yoga Instructors) कंत्राटी आणि अर्धवेळ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा देण्याची आवश्यकता नसून, थेट कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे ही निवड केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com