Looteri Dulhan 4 Marriages Fraud Case
esakal
एका महिलेने उच्चशिक्षित, सरकारी पदावरील अधिकारी आणि बँक अधिकाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्या जाळ्यात दोन पोलीस अधिकारी आणि दोन बँक मॅनेजरांसह तब्बल १२ जण अडकले. त्यांच्याकडून या तरुणीने लाखो रुपये उकळले आहे. दिव्यांशी असं या तरुणीचं नाव आहे. उत्तर प्रदेशात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.