युवतीने रडत-रडत लिहीले वडिलांना पत्र; प्रेमात फसले...

वृत्तसंस्था
Friday, 21 February 2020

पप्पा, तुम्ही खूप चांगले आहात. पुढच्या जन्मीही तुमचीच मुलगी म्हणून जन्माला येईल. मी प्रेमात फसले असून, आत्महत्या करत आहे, असे युवतीने रडत-रडत पत्र लिहून आत्महत्या केली.

फरीदाबाद (हरियाणा): पप्पा, तुम्ही खूप चांगले आहात. पुढच्या जन्मीही तुमचीच मुलगी म्हणून जन्माला येईल. मी प्रेमात फसले असून, आत्महत्या करत आहे, असे युवतीने रडत-रडत पत्र लिहून आत्महत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

फेसबुकवरील मैत्रीणीला म्हणाला ये आत अन्...

प्रियकर विवाहीत असून, त्याला दोन मुले आहेत. पत्नी दुसऱया शहरामध्ये राहात आहे. युवती तीन महिन्यांपासून बेपत्ता झाली होती. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. दोघांनी विवाह होऊ शकणार नसल्यामुळे नैराष्यात येऊन नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी घराच्या दरवाजावर माहिती लिहून त्याचा फोटो काढून व्हॉट्सऍपवर शेअर केले होते.

शिक्षक विद्यार्थिनीला म्हणाला 'आय लव्ह यू'; मग काय...

आत्महत्येपूर्वी घराच्या दरवाजावर युवतीने लिहीले आहे की, पप्पा, तुम्ही खूप चांगले आहात. पुढच्या जन्मीही तुमचीच मुलगी म्हणून जन्माला येईल. मी प्रेमात फसले असून, आम्ही स्वखूशीने आत्महत्या करत आहोत. हे लिहीताना मी रडत आहे. प्रियकराने घरातील दुसऱया दरवाजावर सुसाईड नोट लिहीली आहे. दोघांनी फोटो काढून व्हॉट्सऍपवरून शेअर केले होते.

माझा प्रियकर आहे लग्न लगेच थांबवा म्हणाली पण...

पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली मधील युवक व येथील सुर्या कॉलनीमध्ये राहणाऱया युवतीने आत्महत्या केली आहे. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून, शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

प्रियकराच्या मृतदेहावर बसून राहिली तब्बल अडीच महिने...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lover suicide in faridabad at haryana

Tags
टॉपिकस
Topic Tags: