LPG e-KYC: एलपीजी ग्राहकांसाठी गुड न्यूज! 'केवायसी'ची मुदत वाढली; 'ही' तारीख असेल अखेरची

HP Gas eKYC HP Pay app: मुदत २३ ऑगस्टपर्यंत वाढल्याने १६ ऑगस्टपूर्वीचा ताण काहीसा कमी होईल अशी अपेक्षा होती; मात्र तांत्रिक बिघाडामुळे कामाचा वेग मर्यादितच राहिला आहे.
LPG gas e-KYC

gas e kyc

esakal

Updated on

LPG e-KYC authentication: एलपीजी गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत १६ ऑगस्टवरून एका आठवड्याने वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता केवायसीसाठीची नवीन तारीख २३ ऑगस्ट असेल. एकीकडे मुदतवाढ मिळालेली असली तरी ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे ॲप्स आणि ऑनलाइन सिस्टीममधील सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्येमुळे ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com