

Chennai LPG Cylinder Blast
ESakal
तामिळनाडू : चेन्नई येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. चेन्नईजवळील नवल्लूर येथे एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला असून यामध्ये दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ पसरली आहे.