'धीरेंद्र शास्त्री धर्माच्या नावाखाली महिलांची तस्करी करताहेत, त्यांना फाशी द्या'; प्राध्यापकाच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ

LU Professor Controversy : लखनऊ विद्यापीठाच्या हिंदी विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉ. रविकांत चंदन यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर वाद निर्माण केला आहे.
Dhirendra Shastri
Dhirendra Shastriesakal
Updated on

लखनऊ : लखनऊ विद्यापीठाच्या हिंदी विभागातील असोसिएट प्रोफेसर (LU Professor Controversy) डॉ. रविकांत चंदन यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर वाद निर्माण केला आहे. त्यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर सलग दोन पोस्ट करून केंद्र सरकार आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri Allegations) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com