

Gomti Nagar Express Horror
esakal
Uttar Pradesh Crime: हिंदू मुलाशी मोबाईलवर बोलत असल्याच्या रागातून मुस्लिम धर्मीय बापाने आपल्या अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. हा क्रूर बाप एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने मुलीच्या शरीराचा सहा तुकडे केले. काही तुकडे रेल्वेमध्ये आढळून आले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला.