Accident News : एक ट्रक उलटला, पाठीमागून ४ ट्रक, एक बस आणि कारने धडक दिली; दोघांचा मृत्यू, १६ जण जखमी

Lucknow Varanasi Accident News लखनऊ वाराणसी मार्गावर सात वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
Seven Vehicle Crash on Lucknow Varanasi Route Leaves Two Dead

Seven Vehicle Crash on Lucknow Varanasi Route Leaves Two Dead

Esakal

Updated on

लखनऊ वाराणसी महामार्गावर मुसाफिरखाना नगर इथं दाट धुक्यामुळं अनेक वाहनांची धडक झाली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून जवळपास १० जण जखमी झाले आहेत. दाट धुक्यात झालेल्या अपघातानंतर पाठीमागून आलेल्या गाड्यांची धडक बसून भीषण अपघात झालाय. अपघातग्रस्त वाहनाला चार ट्रक, एक कार आणि बसची धडक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com