Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

PETA India Seeks Madhuri Elephant’s Return to Vantara : माधुरी हत्तीणीला पुन्हा वनतारा येथे पाठवण्याची मागणी करत PETA इंडियाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
Madhuri the elephant, whose rehabilitation at Vantara is being sought again by PETA India through the Supreme Court

Madhuri the elephant, whose rehabilitation at Vantara is being sought again by PETA India through the Supreme Court

esakal

Updated on: 

कोल्हापूरच्या नांदणी मठात परत पाठवण्यात आलेली ‘माधुरी’ ही हत्तीण पुन्हा जामनगरमधील ‘वनतारा’ येथे नेऊन तिचे पुनर्वसन सुरू करण्यात यावे, अशी मागणी करत PETA इंडियाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. माधुरीला मठात परत पाठवल्यानंतर ती पुन्हा साखळदंडांनी बांधलेली आणि एकाकी अवस्थेत असल्याचा दावा संस्थेने केला असून, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com