MP: शेतकरी आणि मच्छीमारांसाठी मोठी खुशखबर! ७,४३० कोटींच्या प्रकल्पातून वाढणार उत्पन्न, मिळणार हजारो रोजगार

Madhya Pradesh Signs ₹7,430 Crore Fisheries Investment Deal: मध्य प्रदेशात ७,४३० कोटी रुपयांच्या मत्स्य व कृषी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून शेतकरी आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे
MP

MP

esakal

Updated on

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत ६ जुलै रोजी राज्याच्या मत्स्यव्यवसाय आणि कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा एक ऐतिहासिक करार संपन्न झाला आहे. कुवैत देशातील आघाडीची मत्स्य कंपनी 'झबेदी अल कुवैत फिशरीज' (Zabaidi Al-Kuwait Fisheries) आणि इंदूरची 'कामदार्स केअर' (Kamdars Care) यांच्यात तब्बल ७ हजार ४३० कोटी रुपयांच्या गुंतवणूक आणि बाय बॅक (खरेदी) करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com