Burhanpur Stone Pelting
esakal
बुरहानपूर : मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे हनुमान चालीसा पठणाच्या वेळी दगडफेकीची (Burhanpur Stone Pelting) घटना घडली. या प्रकारामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊन हाणामारी झाली. घटनेनंतर पोलिसांनी (Police) तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.