'बागेश्वर धाम'मध्ये मोठी दुर्घटना! मंडप कोसळल्याने भाविकाचा मृत्यू, 10 जण जखमी; धीरेंद्र शास्त्रींच्या वाढदिवसाला आले होते लोक

Bageshwar Dham Accident, Tent Collapse Chhatarpur : मंदिरात मोठ्या संख्येने भाविक आरतीसाठी जमले होते. याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे किंवा बांधकामातील त्रुटींमुळे मंडप कोसळला.
Bageshwar Dham Accident, Tent Collapse Chhatarpur
Bageshwar Dham Accident, Tent Collapse Chhatarpuresakal
Updated on

छतरपूर : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम मंदिर (Bageshwar Dham Temple) परिसरात आज (गुरुवार) सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. आरतीच्या वेळी अचानक मंडप कोसळल्याने एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com