
Madhya Pradesh
esakal
CM Mohan Yadav Cleans Hospital in Madhya Pradesh :
देशात सर्वत्र स्वच्छतेचा जागर केला जात आहे. देशात अनेक कार्यक्रमाप्रसंगी स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. या मोहीमेत राज्याचे मुख्यमंत्रीही भाग घेण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाहीत. होय,मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी गुरुवारी "सेवा पंधरवडा" अंतर्गत जबलपूर येथील राणी दुर्गावती रुग्णालयात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.