मुख्यमंत्र्यांना ७ पट दुषित पाणी दिलं, अधिकाऱ्याला धाडली नोटीस

CM Served Contaminated Water : या पाण्यात गढूळपणाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा तब्बल सात पट अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्र्यांना ७ पट दुषित पाणी दिलं, अधिकाऱ्याला धाडली नोटीस

esakal

Updated on

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह इतर मान्यवरांना दूषित पिण्याचे पाणी पुरविल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. भोपाळ येथील प्रयोगशाळेच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यात गढूळपणाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा तब्बल सात पट अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com