

Madhya Pradesh
sakalprime deals
राज्यातील प्रत्येक घटकासाठी विचार करणारा ठोस निर्णय घेणारा नेता हा नेहमीच कौतुकास पात्र असतो. तसेच काम मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव हे करत आहेत. मुख्यमंत्री यादव यांनी शासकीय भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा भार हलका केला आहे.
मुख्यमंत्री यादव यांनी मंगळवारी राज्यातील युवक आणि कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली. त्यांनी घोषणा केली की आता मध्य प्रदेशातील सर्व शासकीय भरतींसाठी एकसमान परीक्षा प्रणाली लागू केली जाईल. ही परीक्षा यूपीएससी (UPSC)च्या धर्तीवर असेल.