Crime News: पत्नीच्या प्रियकराची भलतीच मागणी; पतीचा पारा चढला अन् महिलेच्या मदतीने नको ते करून बसला, काय घडलं?

MP Crime News: पती तुरुंगात असताना महिलेचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. पती तुरुंगातून सुटल्यानंतर महिलेच्या प्रियकराने वेगळीच मागणी केली. यानंतर एक भयंकर कृत्य घडले आहे.
Husband kills wife lover
Husband kills wife loverESakal
Updated on

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील गुना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणाला तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. नवरा तुरुंगातून बाहेर आल्यावर पत्नीचा प्रियकर अचानक त्याच्या घरी आला. त्यावेळी त्याने एक धक्कादायक मागणी केली. मागणी ऐकून नवऱ्याचा पारा चढला. त्यानंतर भयंकर कृत्य घडलं आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com