
Madhya Pradesh
sakal prime
वाढत्या पर्यावरण प्रदुषणाशी दोन हात करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पण मध्य प्रदेश सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहन धोरण तयार करणारे मध्यप्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हवामान बदलाशी लढण्यासाठी जागतिक स्तरावरील उद्दिष्टे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या उद्दिष्टांची पूर्तता करणे ही मध्यप्रदेशाची प्राथमिकता आहे.