Ladki Bahin: पाडव्यापूर्वी लाडक्या बहिणींना मिळाला ३४ वा हप्ता! CM नी खात्यात जमा केले १५०० रुपये; १.२५ कोटी महिलांना मिळाला लाभ!

Women Empowerment: मध्यप्रदेशातील लाडकी बहीण योजनेचा ३४ वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला. प्रत्येक लाभार्थी महिला १५०० रुपये मिळाले, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी राज्यातील १.२५ कोटी महिलांसाठी १८३६ कोटी रुपये एका क्लिकवर वर्ग केले.
Ladki Bahin

Ladki Bahin

sakal

Updated on

मध्यप्रदेशातील 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी गुढी पाडव्यापूर्वी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी योजनेचा ३४ वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला असून, यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमलले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com