

ladali bahin yojana
esakal
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील 'लाडली बहना योजना' (Ladli Bahna Yojana) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (११ नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला.शासनाने आता योजनेतील प्रत्येक पात्र महिलेला दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे.