esakal |  'सडकछाप' पोरांना महिला पोलिसांनी रस्त्यावरुन बदडत नेलं (VIDEO)
sakal

बोलून बातमी शोधा

Madhya Pradesh, Dewas, Video, Flirting, Woman, Punishment

व्हिडिओमध्ये महिला पोलिस दोन्ही तरुणांना दांडक्याने मारत अद्दल घडवताना दिसते आहे. टवाळखोर तरुणांना अशा प्रकारे अद्दल घडवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. चौकात बसून   

 'सडकछाप' पोरांना महिला पोलिसांनी रस्त्यावरुन बदडत नेलं (VIDEO)

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मध्य प्रदेशमधील देवासमध्ये तरुणींशी गैरवर्तन करणाऱ्या सडक छाप पोरांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला. रस्त्यावरुन बसून तरुणींना त्रास दिल्याप्रकरणी दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात महिला पोलिसांनी तरुणांना रस्त्यावर उठा बशा काढायला लावल्या.

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

एवढेच नाही तर त्यांना बदडत-बदडत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. टवाळखोर तरुणांना पोलिस प्रसाद देत ठाण्यात घेऊन जातानाचा व्हिडिओ एएनआयने    व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.  

loading image