
Madhya Pradesh
sakal prime
मध्य प्रदेश सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सरकारने विद्यार्थ्यांना स्कूटी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, ज्यांनी स्टेट बोर्डाची १२वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि आपल्या शाळेत टॉप केले आहे.