
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका अल्पवयीन आणि महिलेची अनोखी प्रेमकहाणी चर्चेत आहे. येथे एका २८ वर्षीय महिलेला तिच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या अल्पवयीन मुलावर प्रेम झाले. त्यानंतर महिलेने त्याला आमिष दाखवून सोबत नेले. अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांचाही सर्वत्र शोध घेतला. आता दोन महिन्यांनंतर ते दोघे घरी परते आहे. मात्र नंतर जे घडले ते पाहून सगळे हादरले आहेत.