mp google davos economic forum
sakal
दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)-2026 मध्ये मध्य प्रदेशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुगलने मध्य प्रदेशात माहिती तंत्रज्ञान (IT), ITES आणि डेटा सेंटर क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.