Army fighter jet Crash : भारतीय लष्कराच्या फायटर जेटचा भीषण अपघात, घटनास्थळावरचा थरारक VIDEO VIRAL

Indian Army Fighter Jet Crash : मध्य प्रदेशातल्या शिवपुरी इथल्या दबरासानी गावात फायटर जेट कोसळलं. यावेळी पायलटने प्रसंगावधान राखत नागरी वस्तीपासून लढाऊ विमान दूर नेल्यानं अनर्थ टळला.
Army fighter jet Crash : भारतीय लष्कराच्या फायटर जेटचा भीषण अपघात, घटनास्थळावरचा थरारक VIDEO VIRAL
Updated on

भारतीय लष्कराचं फायटर जेट कोसळून मध्य प्रदेशात दुर्घटना घडलीय. शिवपुरीत हवाई दलाचं फायटर जेट शेतात कोसळलं. मिराज २००० हे फायटर जेट कोसळल्यानंतर आग भडकली आणि यात फायटर जेट जळून खाक झालं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. दोन्ही पायलट जखमी झाले आहेत. फायटर जेटच्या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Army fighter jet Crash : भारतीय लष्कराच्या फायटर जेटचा भीषण अपघात, घटनास्थळावरचा थरारक VIDEO VIRAL
हे नवं नाही! अमेरिकेनं भारतीयांना डिपोर्ट केल्याच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत स्पष्टच सांगितलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com