

madhya pradesh ucc cm mohan yadav
esakal
मध्य प्रदेश विधानसभेने 'मध्य प्रदेश समान नागरी संहिता विधेयक, २०२६' मंजूर केले आहे. राज्य सरकारच्या मते, या विधेयकाचा उद्देश विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक आणि इतर नागरी बाबींमध्ये समान कायदेशीर चौकट निर्माण करणे आहे. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार असून, मंजुरी मिळाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होईल.