Madras High Court : मद्रास उच्च न्यायालयानं तामिळनाडू सरकारला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयानं स्पष्ट केलं, की 'भक्तांनी मंदिराला दिलेली देणगी ही केवळ देवतेची आहे आणि तिचा वापर फक्त मंदिराच्या कामांसाठी, धार्मिक कारणांसाठी किंवा धर्मादाय उपक्रमांसाठीच केला जाऊ शकतो.'