Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 1 april 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

भाजपचे स्वीकृत नगरसेवकपद पाच वर्षासाठी

पुणे महापालिका निवडणुकीत अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचे गाजर भाजपने दाखवले होते. जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी स्वीकृत नगरसेवकपद अडीच वर्षासाठी दिले जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आज महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर पाच वर्षासाठी नियुक्ती केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ज्यांना पुढच्या अडीच वर्षांनी संधी दिली जाणार होती, त्यांचा आता कायमचाच पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com