Latest Maharashtra News Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News Updates 14 April 2025: देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
वाशिमच्या शिरपूर-करंजी मार्गावर मालवाहू वाहनाला आग लागल्याची घटना घडलीय. शिरपूर इथं रस्त्या कडेला मालवाहू वाहन उभा केलं होतं. अचानक आग लागल्यानं वाहनाचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.