औरंगजेबची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे... मुंबईच्या पवई आईआईटी बाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी बजरंग दलाच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी एक निवेदन पोलिसांना देखील देण्यात आली आहे