Latest Marathi News Update : देश-विदेशासह महाराष्ट्रात आज काय घडलं? राजकीय घडामोडींपासून हवामानापर्यंत सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 9 June 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडमोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Maharashtra News चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. विद्यमान कार्यकारिणीच्या या आघाडीने सर्व १४ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. दहा वर्षांनंतर झालेल्या या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल मतमोजणीनंतर सोमवारी जाहीर करण्यात आला. निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या नेतृत्वाखालील ‘चित्रकर्मी’ पॅनेल आणि अपक्ष आघाडी असे तीन पॅनेल रिंगणात होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com