Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामान तयार होत असून अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rain Alert Monsoon Forecast Maharashtra

Rain Alert Monsoon Forecast Maharashtra

esakal

Updated on: 

Arabian Sea Weather : राज्यातील तब्बल ३२ जिल्ह्यांमध्ये दोन-तीन दिवसांत पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई महानगर प्रदेशात मध्यम ते जोरदार सरी कायम राहणार आहेत. अरबी समुद्रावर तब्बल पंधरा दिवस रखडलेला नैऋत्य मोसमी वारा पुन्हा सक्रिय झाला असून, बहुतांश महाराष्ट्र व्यापल्यानंतर आता मॉन्सूनचा पुढील प्रवास वेगाने सुरू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com