Kishtwar Encounter : जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद, चकमकीत २ दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

Sandip Gaykar : अहिल्यानगर जिल्ह्यातील जवान संदीप गायकर यांना दहशतवाद्यांसोबत चकमकीत वीरमरण आलं. किश्तवाडमध्ये संयुक्त शोधमोहिमेत दहशतवाद्यांना घेरल्यानंतर गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते.
Braveheart Sandeep Gaikar martyred in Kishtwar encounter
Braveheart Sandeep Gaikar martyred in Kishtwar encounterEsakal
Updated on

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरलं. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या मोहिमेत एक जवान शहीद झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दल छत्रूतील शिंगपोरा परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेत होते. तेव्हा दहशतवाद्यांकडून गोळीबार केला गेला. यात गंभीर जखमी झालेला जवान उपचारावेळी शहीद झाला. संदीप गायकवाड असं जवानाचं नाव असून ते अहिल्यानगर जिल्ह्यातील होते.

Braveheart Sandeep Gaikar martyred in Kishtwar encounter
Karnataka : गृहमंत्र्यांच्या संस्थांवर EDचे छापे, सोनं तस्करी प्रकरणातील अभिनेत्रीशी संबंध; उपमुख्यमंत्री म्हणाले, तिला गिफ्ट दिलेलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com