Mahua Moitra: 'सीजेपीला विदेशातून नव्हे, तर भाजपकडूनच फंडींग!' भाजपच्या आरोपांवर महुआ मोइत्रांचा 'गुगली'?

TMC MP Mahua Moitra Cockroach Janta Party funding BJP Jitendra Singh: कॉकरोच जनता पार्टीला विदेशातून फंडींग मिळत असल्याच्या आरोपांवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या दाव्याला उत्तर देताना महुआ मोइत्रा यांनी प्रत्यारोप करत भाजपचीच फिरकी घेतली.
TMC MP Mahua Moitra Cockroach Janta Party funding BJP Jitendra Singh

TMC MP Mahua Moitra Cockroach Janta Party funding BJP Jitendra Singh - AI Image

esakal

Updated on: 

New Delhi: कॉकरोच जनता पार्टीला (CJP) परदेशातून कोणाकडून फंडींग मिळते यामुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सीजेपीला अमेरिका आणि पाकिस्तानातून फंडींग मिळाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सीजेपीला भाजपकडूनच फंडींग केले जाते असा 'गुगली' टाकत खळबळ उडवून दिली.

Loading content, please wait...