ISRO Gaganyaan: गगनयान मोहिमेला धक्का टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; इस्रो शास्त्रज्ञांचे राजीनामे सहज मंजूर होणार नाहीत

ISRO Gaganyaan mission latest resignation policy: गगनयानसह राष्ट्रीय अंतराळ मोहिमांना मानवी संसाधनांचा धक्का बसू नये म्हणून केंद्राचा कठोर निर्णय; इस्रोतील गट-अ शास्त्रज्ञांचे राजीनामे आता थेट अंतराळ विभागाच्या मंजुरीशिवाय शक्य नाहीत
Centre Tightens ISRO Resignation Rules to Safeguard Gaganyaan Mission

Centre Tightens ISRO Resignation Rules to Safeguard Gaganyaan Mission

sakal

Updated on

नवी दिल्ली: गगनयान तसेच इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांवर कार्यरत असलेल्या ‘गट- अ’ मधील वैज्ञानिक व तांत्रिक अधिकाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्ती अथवा राजीनाम्याचे अर्ज नियमितपणे मंजूर करू नयेत, असे निर्देश केंद्र सरकारच्या अंतराळ विभागाने (डीओएस) ‘इस्रो’च्या विविध केंद्रांना मंगळवारी (ता.१४) दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com